Manoj Jarange Patil : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराची एसआयटीमार्फत निष्पक्ष चौकशी करा; मराठा आंदोलनाबाबतच्या आरोपांवर मनोज जरांगे-पाटील यांची मागणी

Manoj Jarange Patil On 500 Crore Transaction Allegation : कथित ५०० कोटींच्या व्यवहाराचा निष्पक्ष तपास करा आणि एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले असतील तर जाहीर करा, अन्यथा त्यांची विनाकारण बदनामी करू नका, अशी भूमिका मनोज जरांगे-पाटील यांनी मांडली.
eknath shinde and manoj jarange patil

eknath shinde and manoj jarange patil

sakal

Updated on: 

अंकुशनगर - मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलन चिरडण्यासाठी कथितरीत्या पैसे पुरवले जात असल्याचा आरोप होत असेल, तर त्याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. कथित ५०० कोटी रुपयांच्या व्यवहारामागील सत्य शोधून काढण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com