

Latur News
esakal
निलंगा: उन्हाळ्याची तीव्रता वाढताच या भागातील महत्त्वाच्या मांजरा व तेरणा नदीच्या पात्रात जलसाठा कमी होण्यास सुरवात होते. नेमकी ही संधी वाळू उपसा करण्यासाठी माफियांकडून साधली जाते. त्यातच सध्या जलसाठा असलेल्या नदीपात्रात माफियांनी बोटींद्वारे उपशाचा सपाटा लावलेला आहे हे विशेष.