Parbhani News: परभणीत वंचित बहुजन आघाडीचे चुलीवर स्वयंपाक आंदोलन, गॅस टंचाईविरोधात तातडीची मागणी

WBA Stove Protest and Demands: परभणीतील गॅस टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत चुलीवर स्वयंपाक आंदोलन करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.सहा) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या अडचणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करत चुल पेटवा आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com