Parbhani News: उद्दिष्टाच्या दीडपट महसूल वसूल; पूर्णा तहसील कार्यालयाची विक्रमी कामगिरी

Purna Tehsil Exceeds Revenue Targets by 1.5 Times: पूर्णा तहसील कार्यालयाने मागील आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या दीडपट महसूल वसूल करून विक्रमी कामगिरी केली.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

पूर्णा: येथील तहसील कार्यालयाने मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या दीडपट वसुलीचा विक्रम केल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली. यावेळी त्यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com