Substandard Mid-Day Meal Supply Exposed Panchayat Samiti Chairmans School Inspections
sakal
निलंगा - तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांसाठी देण्यात येणारा सकस आहाराचा पुरवठा अतिशय निकृष्ट दर्जाचा होत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. पुरवठा होणारा आहार निकृष्ट दर्जाचा असला तरी चौकशीच्या भीतीपोटी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून उत्कृष्ट आहार पुरवठा झाला म्हणून पोहोंच पावतीवर स्वाक्षरी घेतली जाते.