Waterholes left bone-dry due to neglect by the Forest Department
sakal
- बाळासाहेब काळे
करमाड - छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करजगावमध्ये भीषण पाणीटंचाई उफाळून आल्यानंतर प्रशासनाने अखेर शासकीय टँकर सुरू करून नागरिकांची तहान भागवली आहे. मात्र, हा प्रश्न नेमका कोणामुळे निर्माण झाला, या मूळ मुद्याकडे प्रशासनाने सोयीस्कर डोळेझाक केली आहे.