Jalna Heatwave : जालना शहरातील तापमानाचा उच्चांक पारा ४२ अंशांवर; मागील तीन दिवसांपासून सतत होतेय वाढ

Temperature Rise : जालना शहरातील तापमान पारा ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, मागील तीन दिवसांपासून तापमान सतत वाढत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.
Jalna Heatwave
sakal
Updated on

जालना : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहे. मागील तीन दिवसांमध्ये शहराच्या तापमानात प्रतिदिन भर पडत आहे. बुधवारी (ता. नऊ) शहराचे तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसवर जाऊन पोचले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com