

Ebola Virus in Mumbai
ESakal
मुंबई : आफ्रिकेतील काही भागांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरदारीच्या उपाययोजना वेगाने सुरू केल्या आहेत. नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नसली तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी १० खाटांचा विशेष विलगीकरण वॉर्ड तयार करण्यात आला आहे.