Mumbai News: मुंबईतील ३०६ शाळांची मान्यता रखडली, तातडीने निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाला निर्देश

Mumbai School Extension Proposals: मुंबईतील ३०६ शाळांच्या मान्यता मुदतवाढीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
Mumbai School Extension Proposals

Mumbai School Extension Proposals

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील मराठी माध्यमासह अन्य भाषिक ३०६ शाळांच्या मान्यता मुदतवाढीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत, संबंधित शाळांना मान्यता मुदतवाढ देण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, असे स्पष्ट निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Board Receives Proposal to Cancel Recognition of Panchgani’s Pinewood School
Vasai Metro
Nanded News
mantralay
Marathi News Esakal
www.esakal.com