Flamingos in Navi Mumbai 2026 : कच्छमध्ये कमी पाऊस, नवी मुंबईत गुलाबी पाहुण्यांचे लवकर आगमन; पाणथळ जागांच्या धोक्याने चिंता वाढली!

Flamingos in Navi Mumbai 2026 : कच्छमध्ये कमी पाऊस झाल्याने नवी मुंबईत रोहित पक्ष्यांचे लवकर आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, पाणथळ जागांवरील प्रदूषण, शेवाळ आणि जलप्रवाहातील अडथळ्यांमुळे त्यांच्या खाद्य उपलब्धतेबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
Flamingos in Navi Mumbai 2026

Flamingos in Navi Mumbai 2026

esakal

Updated on: 

तुर्भे (नवी मुंबई) : कच्छमध्ये यंदा कमी पाऊस झाल्याने खाद्याच्या शोधात रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे नवी मुंबईत नेहमीपेक्षा लवकर आगमन होण्याची शक्यता (Navi Mumbai flamingos) आहे, मात्र या गुलाबी पाहुण्यांच्या स्वागतासाठी महत्त्वाच्या असलेल्या नवी मुंबईतील पाणथळ जागाच प्रदूषण, शेवाळाची वाढ आणि नैसर्गिक जलप्रवाहातील अडथळ्यांमुळे धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध होणार का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com