Murder crime
Murder crimesakal media

मुरुड : स्वयंपाक न केल्याने बायकोचा गळा दाबून खून

मुरूड : तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत (rajpuri grampanchayat) हद्दीतील खोकरी येथील रहिवासी अब्दुल रहिमान यांच्या फार्महाऊसवर देखरेख करणाऱ्या उमेश वाघमारे (२६) याने (Wife murder) पत्नीचा खून केला. उमेश कामावरून थकून आल्यानंतर पत्नी कुंदा हिने स्वयंपाक केला नाही, म्हणून रागाच्या भरात हा खून केला. याबाबत किशोर वाघमारे यांनी मुरूड पोलिस ठाण्यात (Murud police station) तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांनी तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com