Fire Accident : पत्र्याच्या घराला आग; चार लाखांचे नुकसान
Agricultural Damage : तामसा जवळील पांगरी शिवारात पत्र्याच्या घराला लागलेल्या आगीत चार लाखांचे नुकसान झाले. घराशेजारील म्हैस आणि दोन वगारू गंभीर जखमी झाले आहेत.
तामसा : तामसा जवळील पांगरी शिवारात शेतात राहणाऱ्या घराला आग लागून अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या प्रभावाने म्हैस व दोन वगारू गंभीर जखमी झाले आहेत.