esakal | Marathi News Nanded | Latest Local Marathi News Updates Nanded | ताज्या बातम्या नांदेड
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडमधील कोरोना लॅबची वर्षपूर्ती! सव्वालाख सॅम्पल टेस्टिंग
नांदेड : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कोरोना टेस्टिंग लॅब (corona testing lab) सुरु होऊन एक वर्ष झाले (one year has passed). या संपूर्ण वर्षभरात एक लाख २३ हजार २०८ रुग्णांची तपासणी (corona testing) करण्यात आली. (one year has passed since corona testing lab started under the department of mi
पुरक पोषण आहार
नांदेड : जिल्ह्यातील कुपोषण टाळण्यासह स्तनदा व गरोदर मातांना सकस आहार मिळावा यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पुरक
शेतकऱ्याची चाड्यावर मुठ
कुरुळा ( जिल्हा नांदेड ) : मान्सूनपूर्व आणि तद्नंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाला असून कुरुळा परिस
नांदेड जिल्ह्यात विविध घटनांत सहा जणांचा मृत्यू
नांदेड : सततची नापिकी व बँकेच्या कर्जास कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नायगाव तालुक्यातील गडगा शिवारात ता. 1
पत्रकार प्रशांत माळगे अपघातात ठार
मरखेल ( जिल्हा नांदेड ) : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत. या दोघांपैकी दुचाकीवर स्वार असलेल्या हाणेगाव य
कौशल्य विकास योजना
नांदेड : कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नांदेड जिल्हा कौशल्य वि
मुखेडजवळ अपघात
मुखेड ( जिल्हा नांदेड ) : सलगरा बु. (ता. मुखेड) येथील इंदभारत उर्जा कंपनी जवळ वऱ्हाडाचा टेम्पो पल्टी खाऊन प्रशांत जनार्दन सूर्यवंशी (वय
तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा
नांदेड
तामसा ( जिल्हा नांदेड ) : केंद्र शासनाने बंदी घातलेले एचटीबीटी हे कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विकून फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कृषी विभागाने सापळा रचून रविवारी (ता. १३ ) मध्यरात्री कारवाई केल्याने खळबळ उडाली असून याबाबत तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी मारुती पवार राहणार श
नांदेडमध्ये फायरींग
नांदेड
नांदेड : बचत गटाच्या मिटींगनंतर आपल्या कार्यालयाकडे जाणाऱ्या एका युवकावर पिस्तुलातून गोळीबार करुन त्याच्याकडील ५७ हजाराची जबरीने लुट केल्याची घटना शहराच्या मिल्लतनगर भागात मंगळवारी (ता. १५) रोजी घडली. या घटनेनंतर नांदेडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून हल्लेखोरांच्या शोधात पोलिस पथक कार्यर
अर्धापूर येथील रुग्णालय
नांदेड
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले बांधकाम तब्बल आठ वर्षांनी पुर्ण झाले आहे. या रुग्णालयात पदस्थापना झाली असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्ती, फर्नीचर, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, संरक्षक भिंत आदी काम शिल्लक आहेत. ही बाकी राहिलेले काम लवक
माहूर पोलिसांनी जप्त केलेला गुटखा
नांदेड
नांदेड : माहूर पोलिसांनी मंगळवारी (ता. १५) पहाटे गस्तदरम्यान एका ढाब्यात दडवून ठेवलेला बंदी अशलेला दोन लाखाचा गुटखा जप्त केला. यावेळी एकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहूरचे सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे आणि त्यांच्या सहकारी अंमलदारा
मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर
नांदेड
नांदेड : नांदेड व कृष्णूर औदृयोगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत अखंडीत वीज सेवा देण्यास महावितरण बांधील असल्याचे अभिवचन देत नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी वीजबिलांचा भरणाही वेळेच्या आत करावा असे आव
blood donation
नांदेड
नांदेड : मानवी शरिरात तयार होणारे रक्त बाजारात पैशाने विकत मिळत नाही. रक्त वेळेवर न मिळाल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. हे सर्वांना ठावूक आहे. एका व्यक्तीस वर्षभरात किमान चार वेळेस सहज रक्तदान करता येते. सोमवार (ता. १४) जागतीक रक्तदान दिन साजरा करण्यात आला. परंतू जागतीक रक्तदान दिनाच्या
तामसा परिसरात लसीकरणाला वेग
नांदेड
तामसा ( जिल्हा नांदेड ) : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याबाबत ग्रामीण भागात असलेले गैरसमज व भीती यामुळे लसीकरण मोहीम अत्यल्प प्रतिसाद मिळत असून डाक्याचीवाडी (ता. हदगाव) या जंगल व आदिवासीबहुल गावात भूमिपुत्र असलेले किनवट येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी मुक्कामी राहून लस
बांबू लागवडीसाठी पुढे यावे
नांदेड
नांदेड : बांबू व रेशीम लागवड मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन मंगळवार (ता. 15) जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण य
आमदार राम पाटील रातोळीकर
नांदेड
नांदेड : केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबत अपप्रचार करणार्‍या विरोधकांना जबरदस्त चपराक देत मोदी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठीच्या पिकांच्या हमी भावात मोठी वाढ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्राने नेहमीच शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे. या
बसवेश्वर महाराज मंटपसाठी जमिन दान
नांदेड
बिलोली ( जिल्हा नांदेड ) : संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक, तेलंगणा व आंध्र सीमेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या बसवतत्वांचे प्रचार व प्रसार करणाऱ्या अॅड. शिवानंद हैबतपूरे यांच्या बसव अनुभव मंटप समितीस माजी आमदार गंगाधर पटणे व त्यांच्या पत्नी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापिका नंदाबाई पटणे य
भाजपचे माजी नगराध्यक्ष भाषण करताना
नांदेड
कुंडलवाडी (जिल्हा नांदेड) : येथील के रामलू मंगल कार्यालय येथे आगामी होणाऱ्या देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे माजी नगराध्यक्ष यांनी अधिकृतरित्या पक्ष प्रवेश न करता थेट काँग्रेसच्या स्टेजवर विराजमान होऊ
शिवनी ता. किनवट परिसरातील कमकुवत तारकुंपन
नांदेड
शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने या जंगलात जंगली प्राण्यांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे. हा परिसर दऱ्या- खोऱ्यात वसलेला असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जमिनी वन परिसरात असल्याने या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके जंगली प्
क्राईम न्यूज नायगाव
नांदेड
नायगाव ( जिल्हा नांदेड ) : दुचाकीला कट तर मारलीच पण याचा जाब विचारल्याने द्वेषाने जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्याची घटना (ता. १३) रोजी रात्री घडली. सदर प्रकरणी संभाजी पुंडलिक मेटकर (वय २७) यानी दिलेल्या तक्रारीवरुन मरवाळी येथील चौघांच्या विरोधात रविवारी पहाटे अट्रासीटी कायद्यानुसार न
प्रस्तावीत  तामसा रोड
नांदेड
तामसा ( जिल्हा हदगाव ) : तामसा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामातील अडथळ्यांची शर्यत लांबतच असून संबंधित यंत्रणेची गुळमूळ भूमिका बघता शहरातील महामार्गाची अवस्था 'एक रस्ता बारा भानगडी' अशी झाली आहे. वीज वितरण कार्यालय परिसर ते भोकर वळणरस्त्यापर्यंत राष्ट्रीय महामार्ग कामाचे चौपदरीकर
माजी मंत्री अनिल बोंडे
नांदेड
नांदेड ः महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लुट करुन विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. खरीप २०१९ मध्ये फडणवीस सरकारने ८५ लाख शेतकऱ्यांना पाच लाख ७९५ कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला होता. मात्र, २०२० खरीप करिता ठाकरे सरकारने विम्याचे निकष बदलवले. परिणामी ७४३ कोटी रुपये पिक विमा नुकसान भरपाई द
विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला
नांदेड
नांदेड : आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्प पहिल्याच पावसात तुडूंब भरला आहे. या प्रकल्पाच्या पाण्यावर नांदेड शहराची तहान भागल्या जाते. तसेच दक्षिण नांदेड भागातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडवणारा हा प्रकल्प जूनमध्ये भरल्याने रविवारी (ता. १३) जून रोजी रात्री एक
बिलोली मतदार संघात अशोक चव्हाण
नांदेड
नांदेड : भाजपने सत्तेच्या काळात चुकीचे कायदे केले, त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. मराठा समाजाचे आरक्षण असो की अन्य प्रश्न असो यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून देऊन महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे काम भाजपकडून करण्
"अधिका-यांना फाईल्समध्ये पैसे नव्हे तर गोरगरीबांचा चेहरा दिसायला हवा"
नांदेड
वाई बाजार (नांदेड) : सामाजिक मुल्यांची जाण ठेवत प्रशासकीय अधिका-यांना फाईलमध्ये पैसे नव्हे तर अडल्या-नडल्या गोरगरीबांचा चेहरा दिसायला हवा, असे भावनिक प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे (Govind Nandede) यांना वाई बाजार येथे आयोजित 'आत्मार्त' काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसमयी ते बोलत होत
अर्धापूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव रुजू
नांदेड
अर्धापूर (नांदेड) : नांदेड जिल्हात सतत चर्चेत असलेल्या अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक जाधव (Police Inspector Ashok Jadhav) यांनी रविवारी (ता 13) पदभार स्विकारला आहे. त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शहरासह तालुक्यातील अवैध
जारीकोट शाळेत साहित्याची मोडतोड; दहा दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार
नांदेड
धर्माबाद (नांदेड) : तालुक्यातील अत्यंत गौरवशाली समजल्या जाणाऱ्या जारीकोट (Jarikot) येथील जिल्हा परिषद शाळेच्या खिडक्या व दारे तोडून गावगुंडानी अक्षरशः शाळेमध्ये धुडगूस घातला असून शाळेतील साहित्याची मोडतोड केली आहे. (Literature has been destroyed in Jarikot school in Dharmabad taluka)