Nanded District Bank Election: नांदेड जिल्हा बँकेत भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व; २३ पैकी २१ जागा भाजप प्रणित पॅनलच्या ताब्यात

Nanded Bank Poll BJP Panel Secures Massive Victory: नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळावर भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय; २३ पैकी २१ जागांवर ताबा, सहकार क्षेत्रात अशोक चव्हाण यांचे वर्चस्व अधोरेखित
nanded district bank election

Winning members of the BJP-backed Shetkari Vikas Panel after the Nanded District Central Cooperative Bank election

sakal

Updated on

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला आहे. बँकेच्या एकूण २३ संचालक पदांपैकी तब्बल २१ जागा शेतकरी विकास पॅनलने ताब्यात घेतल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर खासदार अशोक चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com