Nanded News: जुन्या नांदेडमधील अतिक्रमण हटविले इतवारा, बर्की चौक परिसराने घेतला मोकळा श्वास

Massive Encroachment Removal Drive in Old Nanded: नांदेड महानगरपालिकेने इतवारा आणि बर्की चौक परिसरातील अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

नांदेड: महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार नांदेड- वाघाळा शहर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी जुन्या नांदेडमधील मुख्य बाजारपेठांमध्ये अतिक्रमणे हटवली. इतवारा परिसरातील अंतर्गत चिकन मार्केट, मच्छी मार्केट, भाजी मार्केट तसेच ऐतिहासिक बर्फी चौक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com