Bhudargad Accident : भुदरगडमध्ये अंगणवाडी सेविकेसह वृद्धाचा दुचाकी घसरून मृत्यू, नियंत्रण सुटलं अन्

Anganwadi worker accident : भुदरगड तालुक्यात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात अंगणवाडी सेविका आणि एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाचा सविस्तर बातमी.
Bhudargad Accident kolhapur

Bhudargad Accident kolhapur

esakal

Updated on

Bhudargad Bike Accident : भुदरगड तालुक्यातील गंगापूर-पळशिवणे मार्गावरील धोकादायक वळणावर आज सकाळी भरधाव दुचाकी घसरून पडल्याने दोघे ठार झाले. पळशिवणे (ता. भुदरगड) येथील अंगणवाडी सेविका सुनीता ज्योतीराम पोवार (वय ५९) आणि शामराव तुकाराम चव्हाण (७०) यांचा त्यात समावेश आहे. सुनीता यांचे पती ज्योतीराम चिनू पोवार (६५) गंभीर जखमी असून, त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Forest Department action in Dhangarwadi Kolhapur
Rare bird discovered in Maharashtra forest
Sealed Anganwadi Nutrition Pack Sparks Concern After Dead Bird Claim in Devgaon
Akola
Marathi News Esakal
www.esakal.com