राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीचे वार वाहत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. अशात त्यांनी गुरुवारी (ता. १९) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. आता संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती आहे. (SambhajiRaje Chhatrapati nominated by Mahavikas Aghadi)
कुंभोजला ग्रामपंचायतीला डंपिंग ग्राऊंडची प्रतिक्षाघंटागाडी बंद; कचरा टाकायचा कुठे व्यापाऱ्यांसह नागरिकांना प्रश्नराजू मुजावर ः सकाळ वृत्तसेवाकुंभोज, ता. १९ ः येथील ग्रामपंचायतीला डंपिंग ग्राऊंड नसल्याने कचरा गोळा करणारी घंटा गाडी आठ-दहा दिवस बंद आहे.यामुळे कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न व्या
माणुसकी फाउंडेशनचे आंदोलन स्थगितरवि जावळे; आयजीएम वैद्यकीय अधीक्षकांचे कारवाईचे आश्वासन इचलकरंजी, ता. १९ : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेली निराधार व्यक्ती पुन्हा पोस्ट कार्यालय परिसरात आढळून आल्याने या प्रकरणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने संबंधितांवर कारवाईची माग
राशिवडे बुद्रुक - गेल्या वर्षीचा पावसाळा राधानगरी तालुक्याला आस्मानी संकट घेऊन आला होता. चोवीस तासात तालुक्यातील पश्चिमोत्तर भागात तब्बल ८८९ मिलिमीटर पाऊस पडला. डोंगर खचले, रस्ते बंद झाले. कुपलेवाडीत अख्खे कुटुंब भूस्खलनात गाडले गेले. शेती बांधासह वाहून गेली. भाताच्या खाचरांवर गाळा साचला,
बिद्रीत आज (शुक्रवारी) गिरणी कामगारांचा मेळावामुरगूड,ता.१९ : बिद्री (ता. कागल) येथे साखर कारखान्याच्या कामगार भवनामध्ये आज शुक्रवारी (ता.२०) दुपारी २ वाजता गिरणी कामगारांचा मेळावा होणार आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई यांनी या मेळाव्याचे आयोजन केले असून कागल, राधानगरी व भुदरगड तालुक्या
दुचाकीची चोरीकोल्हापूर ः वांगी बोळ परिसरातून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. हा प्रकार ९ मे रोजी सकाळी निदर्शनास आला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.