भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कुंभार

भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप कुंभार
Published on

04191
संदीप कुंभार
--
भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी कुंभार
बोरपाडळे : येथील संदीप सर्जेराव कुंभार यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. पन्हाळा येथे कार्यकर्ता कार्यशाळेत खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते कुंभार यांना निवडीचे पत्र दिले. प्रदेश सचिव महेश जाधव, महिला सचिव डॉ. स्वाती पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन
नाईक -निंबाळकर, सुरेश बेनाडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बुगले, पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com