प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश

प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मैदानी क्रीडा स्पर्धेत यश
Published on: 

19613
कोल्हापूर ः प्रबुद्ध भारत हायस्कूलमधील मैदानी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसह शिक्षक.
......
प्रबुद्ध भारत हायस्कूलचे
मैदानी क्रीडा स्पर्धेत यश
कोल्हापूर, ता. १७ ः लक्षतीर्थ वसाहत येथील प्रबुद्ध भारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये थाळी फेक, हातोडा फेक, भाला फेक, लांब उडी आदी क्रीडा प्रकारांत यश मिळवले.
नववीतील अर्पित कांबळेने थाळी फेक स्पर्धेत प्रथम व लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक, विद्या कोगेने हातोडा फेक स्पर्धेत दुसरा व भाला फेक स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला. त्यांची डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. मुख्याध्यापक संजयकुमार अर्दाळकर, संस्थेच्या सचिव शन्मुखा अर्दाळकर व क्रीडा शिक्षक विश्वास जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.