

01226
नवीन सोनतळीत वृक्षारोपण
प्रयाग चिखली : नवीन सोनतळी (ता. करवीर) येथे श्रीसंत सदगुरू बाळूमामा वृक्षारोपण संकल्प केर्ली द्वारा वृक्षमित्र पंडित माने, नवनाथ माने यांनी पिवळा चाफा, जांभूळ, चिंच, आंबा, पपई, लिंबू, पेरू, मलबारी कटींग या पाचशे झाडांचे वृक्षारोपण केले. यासाठी वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग केला. भाग शाळा सोनतळी येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात श्री. उरणकर यांच्याहस्ते वृक्षारोपण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.