

ashti medium project water storage 60 percent farmers demand eight hours electricity supply for irrigation in mohol solapur
Sakal
मोहोळ : आष्टी ता. मोहोळ येथील ऐतिहासिक अशा "आष्टी मध्यम प्रकल्प" परिसरातील शेती साठीचा वीज पुरवठा चार ऐवजी आठ तास करावा अशी मागणी खंडाळी पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य गणेश मुळे यांनी केली असून तशा आशयाचे लेखी निवेदन त्यांनी महावितरण व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.