esakal | Solapur Latest News Updates in Marathi from City and Gramin Area | eSakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर : मच्छिमारामुळे ड्रायव्हरला मिळाले जीवदान
केतूर : करमाळा शहरातील एका स्विफ्ट गाडीच्या ड्रायव्हरला मच्छिमार करणाऱ्या पिता-पुत्रांच्या वेळीच सतर्कतेमुळे जीवदान मिळाल्याची घटना आज सोमवार (ता.27) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास डिकसळ पुलाजवळ कोंढारचिंचोली नजीकघडली याबाबतची माहिती अशी की, करमाळा शहरातील तांबोळी यांचे स्विफ्ट लाल रंगाची गाडी सकाळी करमाळा पुण्याकडे निघाली होती.
Crime
सोलापूर: शहरात कौटुंबिक वादाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. एका घटनेत सासरा त्यांची मुलगी व नातीला घेऊन जावयाकडे गेले. त्यावेळी त्
Kurnoor Dam
सोलापूर: सोलापूरहून अक्कलकोट व तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांवर कुरनूर धरणाचे पक्षी पर्यटन ही पर्यटक, निसर्ग अभ्यासक, न
police
सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या आस्थापनेवरील चालक पोलिस शिपाई पदाच्या रिक्‍त 41 जागांसाठी 1 ऑक्‍टोबरला परीक्षा होणार आहे. त्यासा
कॉ. गोदुताई परुळेकर वसाहत 100 टक्के बंद यशस्वी! MIDCकडकडीत बंद
सोलापूर: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रतिगामी धोरणांविरुद्ध सकाळी 7 वाजल्यापासून अक्कलकोट रोड, एमआयडीसी, ग
World Tourism Day 2021 :‘उजनी’तील पक्ष्यांचे होणार टॅगिंग
सोलापूर : उजनीसह राज्यातील सहा प्रमुख जलशयातील पाणथळ जागेत येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा प्रवास व अधिवास स्पष्ट होण्यासाठी पक्ष्यांना
गवंडी काम करणारा स्वामींनाथ झगडतोय गंभीर आजाराशी
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात खासबाग येथे राहणारा व गवंडी काम करणारा स्वामींनाथ गवंडी हा सध्या मेंदूला झालेल्या गाठीने आर्थिक स्थिती कमकुवत
स्टार्ट अप :‘एमपीएससी’चा नाद सोडला, ‘कस्तुरी गोल्ड’चा जन्म झाला
सोलापूर
सोलापूर : महाविद्यालयीन जीवनात स्पर्धा परीक्षेचे अनेक युवकांना आकर्षण असते. वर्षानुवर्षे परीक्षा देऊनही न मिळणारे यश, वाढत जाणारे वय, उच्चशिक्षण घेऊनही घरच्यांची न होणारी अपेक्षापूर्ती हा अनेक युवकांसमोरील सध्याचा मोठा प्रश्‍न आहे. सोरेगावमधील व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई.
संतोष सातपुतेंचे शेंगदाणा तेल निर्मितीतून उद्योगविश्वात पदार्पण
हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट
सोलापूर
सोलापूर : अध्यात्मिक पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला मंदिरे सुरु करण्याच्या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. पर्यटनाशी निगडीत असलेल्या हॉटेल, लॉजिंग, ट्रॅव्हल्स, सोलापुरी उत्पादने विक्री, मंदिर परिसरातील विक्रेते यांना बूस्ट मिळणार आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष
मंदिरे सुरु करण्याचा निर्णय अध्यात्मिक पर्यटनाला पोषक
‘यूपीपीसीएल’कडून भरती प्रक्रिया
नोकरी
सोलापूर : उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल)ने असिस्टंट अकाउंटंट्‌स (सहाय्यक लेखापाल) गट-सी या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल)ने असिस्टंट अकाउंटंट्‌स (सहाय्यक लेखापाल) गट-सी या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे
तुम्हाला फायनान्स कंपन्यांचे लोक त्रास देतात का? मग 'इथे' करा तक्रार
सोलापूर
सोलापूर: शहरात विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्या आहेत. त्या कंपन्यांकडून सध्या कर्जदारांकडून कर्जाची वसुली सुरु आहे. मात्र, थकबाकीची वसुली करताना काही प्रकरणांमध्ये बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जात असल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्‍तालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे तशा कंपन्यांसह संबंध
Dr. Dhawalsinh Mohite Patil
सोलापूर
सोलापूर: राजकारणात काम करताना आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद हे नशिबाने मिळत राहते. माझे आजोबा व वडिलांवर जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम केले आहे. आजोबांनी कमावलेली माणसं माझ्या वडिलांनी टिकविली म्हणून त्या माणसांचे प्रेम आजही मला मिळत आहे. पद हे क्षणिक असते. आयुष्यात कमावलेली माणसं पिढ्यानप
satej patil
सोलापूर
सोलापूर: शहरालगत दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत शहरीकरणाचा विस्तार वाढला आहे. ग्रामीण पोलिसांवरही ताण वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिस आयुक्‍तालयाची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव काही दिवसांत निकाली लावला जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
राज्यातील शेकापचे चिटणीस मंडळ बरखास्त: आमदार जयंत पाटील
सोलापूर
सांगोला (सोलापूर): राज्यात महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा असला तरी सांगोल्यात महाविकास आघाडी होण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे महाविकास आघाडी होणार नाही. राज्यातील शेकाप पक्षाचे चिटणीस मंडळ बरखास्त करण्यात आले असून नवे चिटणीस मंडळ एका महिन्यात स्थापन करुन यामध्ये त
'भिमा'ने थकविली FRP! सतेज पाटलांचा माजी खासदार महाडिकांशी पंगा
सोलापूर
सोलापूर: नैसर्गिक संकटांचा सामना करीत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कारखान्यांनी वेळेत पूर्ण एफआरपी द्यावी. भिमा कारखान्यानेही एफआरपी दिली नसल्याच्या तक्रारी आहेत. मी स्वत: शेतकऱ्यांना पूर्णपणे एफआरपी देऊन पुन्हा एक हप्ता दिला आहे. राज्यातील ज्या कारखान्यांनी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपी दिल
Bird
सोलापूर
सोलापूर: जिल्ह्यातील पर्यटनवाढीला पक्षी निरीक्षणाचा फायदा होणार असून, हिप्परगा तलाव व धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौदर्यांत भर पडणार आहे.
पितृपक्ष पंधरवड्याला महागाईची फोडणी! भाज्यांचे दर मात्र स्थिर
सोलापूर
केतूर (सोलापूर): पितृपक्ष पंधरवडयामुळे बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची (तरकारी) आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. त्यातच, गेल्या चार-पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बाजारातील भाजीपाला खराब होत असल्याने भाजीपाल्याचे दर मात्र गडगडले आहेत. तर किराणामाल मालाची धर्मातील वरचेवर वाढत असल्या
भरधाव जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराने मजुरास उडविले
सोलापूर
मोहोळ :  देत येथील एक मोलमजुरी करून घरी निघालेल्या मजुरास भरधाव वेगाने निघालेल्या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्यामुळे संबधित मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ता.26 रोजी घडली.
देत येथील एक मोलमजुरी करून घरी निघालेल्या मजुरास भरधाव वेगाने निघालेल्या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्यामुळे संबधित मजुराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ता.26 रोजी घडली.
सोलापुरात साखर कारखान्यांची थकवली एफआरपी;पाहा व्हिडिओ
Solapur
सोलापुरात साखर कारखान्यांची थकवली एफआरपी
सोलापुरात साखर कारखान्यांची थकवली एफआरपी
sand
सोलापूर
मंगळवेढा : वाळू चोरीच्या गुन्हेगारी क्षेत्रात तरुणांचा वावर चिंताजनक असून तरुणांना अवैद्य व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन सारखी मोहीम राबवण्याचा विचार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केले. लोक अदालतीचे समन्स बजावण्यासाठी शिरसी
तरुणांना अवैद्य व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन सारखी मोहीम राबवण्याचा विचार
सतेज पाटील
Solapur
आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रद्द करण्यात आल्या. त्यावर बोलताना कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणं हे महाकष्टाचं काम असतं, लाखो विद्यार्थी जेव्हा परीक्ष
Satej Patil
सोलापूर
सोलापूर: पंतप्रधान आवास योजनेतून सोलापुरातील रे-नगर याठिकाणी सर्वात मोठा 30 हजार घरांचा प्रकल्प होत आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार घरांचे बांधकाम सुरु असून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा देण्यात आला आहे. आता लाभार्थ्यांचा हिस्सा बाकी असून त्या सर्व लाभार्थ्यांना बॅंकांकडून एकत्रितप
रानमसले परिसरात तुफान अतिवृष्टी! घरांत पाणी अन् शेतात नुकसान
फोटो स्टोरी
वडाळा (सोलापूर ): येथे शनिवारी रात्री पावणे दहा ते अकरा वाजेपर्यंत रानमसले ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे. तसेच पहाटे पर्यंत पावसाची संततधार सुरुच होती. विजांचा लखलखाट आसमंत उजळून गेला होता. गावडी दारफळ येथील पाझर तलाव परिसरात मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे. याचे छायाचित्र दयानंद क
Satej Patil
सोलापूर
सोलापूर: आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानकपणे रदद्द करण्यात आल्या होत्या. त्यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, "आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे. एकावेळी अशा परीक्षा घेणं हे महाकष्टाचं काम असतं, लाखो विद्यार्थी जेंव्हा परीक्षेला बसतात तेव्हा परीक्षा प
सलग दुसऱ्या वर्षी हिंगणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकरी समाधानी
सोलापूर
मळेगाव : उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात चित्रा नक्षत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने राम नदीला व भोगावती नदीला महापूर येऊन हिंगणी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाल्याने बळीराजा सुखावला आहे. 1972 सालच्या दुष्काळात बांधलेल हिंगणी प्रकल्प
उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगररांगात व हिंगणी धरण क्षेत्र परिसरात चित्रा नक्षत्रात पावसाने दमदार बॅटिंग केल्याने राम नदीला व भोगावती नदीला महापूर येऊन हिंगणी प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाल्याने बळीराजा सुखावला आहे
मंगळवेढा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; पिकांचे नुकसान
सोलापूर
मंगळवेढा : उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाच्या नुकसानी बरोबर पुर्व भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. सर्वात जास्त पाऊस बोराळे तर सर्वात कमी पाऊस हुलजंती महसूल मंडळांमध्ये नोंदवण्यात आला.
उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसामुळे मंगळवेढा शहर व तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या दमदार पावसामुळे पिकाच्या नुकसानी बरोबर पुर्व भागातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली
मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड
सोलापूर
मोहोळ : शासनाने सुरू केलेल्या लोकअदालती सारख्या सामाजिक उपक्रमाचा नागरिक व पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपसात असणारी गोडी कायम ठेवावी असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर एन गायकवाड यांनी केले.
शासनाने सुरू केलेल्या लोकअदालती सारख्या सामाजिक उपक्रमाचा नागरिक व पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपसात असणारी गोडी कायम ठेवावी असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर एन गायकवाड यांनी केले
go to top