

Solapur
esakal
माढा: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी शनिवारी (ता. ६) माढयाचा दौरा केला. यावेळी ही निवडणूक केवळ औपचारिकता असून राजेंद्र राऊत या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील व पुन्हा निवडणूक लढवण्याची कोणाची इच्छा होणार नाही असे मत व्यक्त केले.