Mangalwedha News : निंबोणी पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचाऱ्यांचा अभाव; तर तालुका पशुधन कार्यालय कुलूपबंद

Veterinary Staff Shortage: मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्मचारी अनुपस्थित, तर तालुका पशुधन अधिकाऱ्यांचे कार्यालयही बंद; शासकीय योजनांसाठी आलेल्या पशुपालकांची गैरसोय.
Livestock owners face inconvenience as the veterinary dispensary in Nimbhoni and the taluka livestock office in Mangalwedha remain inaccessible.

Livestock owners face inconvenience as the veterinary dispensary in Nimbhoni and the taluka livestock office in Mangalwedha remain inaccessible.

esakal

Updated on: 

मंगळवेढा : तालुक्यातील निंबोणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नियुक्त कर्मचारी मुख्यालयात नसल्याने शासकीय योजनेच्या लाभासाठी आलेल्या पशुपालकांची आज मोठी हेडसांड झाली. संतप्त नागरिकानी तालुका पशुधन अधिकाऱ्याच्या कार्यालय भेट दिली असता ते कार्यालय देखील कुलूप बंद आणि अधिकाऱ्यांचा फोन बंद असल्याने नागरिकातून या खात्याच्या कारभार बद्दल संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करत ऐन दुष्काळात न्याय कोणाला मागायचा असा प्रश्न उपस्थित केला

Loading content, please wait...