Mangalwedha News : उजनी उजवा व डावा कालव्यासह नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे; भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण

सध्या खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे कालवा व नदीकाठची पिके धोक्यात आली आहेत.
shashikant chavan

shashikant chavan

sakal

Updated on

मंगळवेढा - सध्या खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे कालवा व नदीकाठची पिके धोक्यात आली असून, उजनी धरण सध्या 50% पर्यंत भरल्याने उजवा व डावा कालव्यासह भीमा नदीपत्रात देखील पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com