Solapur : कारवाई पथकाला पाहताच वाळू टाकून पसार: ३९ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Solapur News : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील बालाजी लक्ष्मण पवार व संजय पवार यांची नावे निष्पन्न झाली आहेत. परिविक्षाधिन अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.
Task force seizes sand stock worth ₹39.78 lakh as smugglers flee in Solapur raid.
Task force seizes sand stock worth ₹39.78 lakh as smugglers flee in Solapur raid.Sakal
Updated on

सोलापूर : पोलिस कारवाईसाठी येत असल्याची खबर लागताच भरलेली वाळू नदीत टाकून पसार होणारे पाच ट्रॅक्टर, कार व दुचाकी आणि चार मोबाईल, असा एकूण ३९ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यातील बालाजी लक्ष्मण पवार व संजय पवार यांची नावे निष्पन्न झाली आहेत. परिविक्षाधिन अधिकारी अंजना कृष्णा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com