Mangalwedha News : जनावराच्या चारा व पाण्यावरून जि. प. च्या सभेत सदस्या करूणा शिवशरण आक्रमक

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळाच्या भीषण तीव्रतेमुळे जनावराच्या चाय्रासह पाण्यासाठी पशुपालकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.
Karuna Shivsharan

Karuna Shivsharan

sakal

Updated on: 

मंगळवेढा - तालुक्यात दुष्काळाच्या भीषण तीव्रतेमुळे जनावराच्या चाय्रासह पाण्यासाठी पशुपालकांना मोठा संघर्ष करावा लागत असल्यामुळे, जिल्हा परिषद सदस्या करूणा शिवशरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक होत चारा व पाण्यावरून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Zilla Parishad approved members candidates
Pune Zilla Parishad Organises Educational Study Tour to Delhi for Students
Kolhapur ZP Nominated Members
BJP Faces Political Challenge in Satara as NCP and Shiv Sena Demand Share of Power in Zilla Parishad