ॲटलास कॉप्को एम्प्लॉईजच्या अध्यक्षपदी पलांडे

ॲटलास कॉप्को एम्प्लॉईजच्या अध्यक्षपदी पलांडे
Published on

पिंपरी, ता. २५ ः अॅटलास कॉप्को एम्प्लॉईज फेडरेशनच्या अध्यक्षपदी शशिकांत पलांडे आणि सरचिटणीस गणेश गवारी यांची फेरनिवड करण्यात आली. द्विवार्षिक निवडणूक खेळीमेळीत आणि लोकशाही पद्धतीने बुधवारी (ता. २१) पार पाडली. त्यामध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गणेश शिवळे, शिवाजी येवले, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब जाधव, सहसचिव भूषण पलांडे, राजन कमतगी, खजिनदार राहुल जाधव, सहखजिनदार अमित घार्गे तर सदस्य म्हणून तानाजी कवठेकर यांची निवड करण्यात आली. अॅटलास कॉप्को एम्प्लॉईज फेडरेशन ही संघटना राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाशी संलग्न असून महासंघाचे अध्यक्ष अॅड. किशोर ढोकळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com