Wed, March 22, 2023
पिंपरी - महाराष्ट्रात पहिल्यांदाच तृतीयपंथी वर्गातील म्हणजेच पारलिंगी उमेदवार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस भरतीसाठी मोठ्या धाडसाने उतरले आहेत. मैदानी चाचणीनंतर ते आता दोन एप्रिलला होणाऱ्या लेखी परीक्षेची जोमात तयारी करताना दिसून येत आहेत. विजया वासावे, सक्षम भालेराव, योगेश साळवे, प्रशांत अडकणे, विनायक काशीद अशी त्यांची नावे आहेत. सर्वजण खुल्या गटाचे उमेदवार आहेत
पिंपरी, ता. २२ ः इंद्रायणी नदीच्या परिसरातील तळवडे गायरानात डीअर सफारी पार्क उभारण्याचा प्रस्ताव पंधरा वर्षांपासून आहे. त्याला अद्याप म
आज शहरात -------------थोर क्रांतीवीर हेमू कलानी सुवर्ण महोत्सवी जयंती : सिंधी समाज संघटना : बाबा छतुराम मंदिरापासून शोभायात्रा : सकाळी
पिंपरी, ता. २२ ः ओला, सुका आणि घरगुती घातक कचऱ्याचे विलगीकरण एक एप्रिलपासून सक्तीचे केले जाणार आहे. अन्यथा महापालिकेकडून कचरा संकलन केल
पिंपरी, ता. २२ ः पाणीपुरवठा विभागांतर्गत देखभाल- दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या पाणीपुर
वाकड - डिझेल, पेट्रोल व सीएनजी या इंधनांच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती देऊ लागले आहेत. असे
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
- बेलाजी पात्रेहिंजवडी - हिंजवडी आयटीत शेकडो मोठाल्या गृह प्रकल्पांची कामे जोरावर आहेत. या सदनिकांत राहायला येणाऱ्या रहिवाशांच्या पाण्याची कुठलीही ठोस तरतूद पीएमआरडीए प्रशासनाकडून किंवा खुद्द बिल्डरकडून होत नसूनही मुबलक पाण्याचे खोटे अश्वासन देऊन बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करत आह
हिंजवडी आयटीत शेकडो मोठाल्या गृह प्रकल्पांची कामे जोरावर आहेत. मुबलक पाण्याचे खोटे अश्वासन देऊन बांधकाम व्यावसायिक ग्राहकांची फसवणूक करत आहेत.
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
बेलाजी पात्रेहिंजवडी, ता. २१ : आयटी पार्क म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडी परिसरातील बळीराजाने आयटीच्या झगमगाटात अद्यापही जमिनी जपल्या आहेत. निष्ठेने जमिनी कसणाऱ्या या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळीचा फटका बसला आहे. शेकडो एकरावरील शेतीचे मोठे नुकसान होऊनही अद्याप कुठला पंचना
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
रहाटणी, ता. २१ : उन्हाळ्याला सुरवात झाली असून, तापमानात वाढ होत आहे. नदी नाल्यांमधील पाणी आटले आहे. त्यामुळे कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून, त्यापासून पक्षांसाठी चारा पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा उपक्रम महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राबवला. तसेच ''ड'' क्षेत्रीय कार्यालय
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेतील घाटातून पळणारा एक नामांकित गाडा. स्पर्धा पहाण्यासाठी भर उन्हात नागरिकांनी गर्दी केली होती. तळेगाव दाभाडे (स्टेशन) : श्री डोळसनाथ महाराज उत्सवानिमित्त महाराजांच्या मुर्तीसह मंदिरात आकर्ष
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी, ता. २२ : परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. मात्र, एखाद्यावर गुन्हा दाखल असल्यास पासपोर्ट मिळण्यास अडथळा निर्माण होतो. गुन्हे दाखल असल्याचा अहवाल पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला पाठविल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
वाकड, ता. २२ : ज्या व्यक्तींनी प्राधिकरणातील जागा खरेदी केल्यात, त्या जागांच्या सातबाऱ्यावर घर मालकांचे नाव लावण्यासाठी कायदेशीर पूर्तता करण्याचे आपण आदेश देऊनही, दोन वर्षे उलटून गेले तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही प्रक्रिया केली नाही. महापालिका आयुक्त व सर्व अधिकारी भाजपच्या दबावाला ब
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी, ता. २२ ः महापालिकेचे आर्थिक नुकसान करत नियमबाह्य, बेकायदा कामकाज करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवानिलंबन करावे, यासह विविध मागण्यांसाठी आपना वतन संघटनेने मंगळवारी महापालिकेसमोर उपोषण केले. दरम्यान, त्यांच्या शिष्टमंडळाने प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.महापाल
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी, ता. २२ : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक दिलीप आडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला मंगळवारी लाच घेताना रंगेहाथ पकडले. याचे पडसाद शहरातील राजकीय वर्तुळात उमटले आहेत. हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून, हा भ्रष्टाचार करण्यास पा
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
लोणावळा, ता. २२ ः लोणावळा शहर व ग्रामीण परिसर हिंदू समितीच्या वतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर लोणावळ्यात नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न झाली. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील युवक, समाज मंडळे, सर्व राजकीय संघटना यांनी यासाठी पुढाकार घेतला. येथील पुरंदरे विद्यालय मैदान येथून फेरीस सुरू
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
भोसरी, ता. २२ ः महापालिकेच्या जीवरक्षक बाळासाहेब बबनराव लांडगे जलतरण तलाव केंद्रातील जलतरण तलावाची खोली कमी करण्यासाठी स्थापत्य विभागाद्वारे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाला सहा महिन्याचा कालावधी लागणार असल्याने ऐन उन्हाळ्यात हे जलतरण तलाव बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
रहाटणी, ता. २२ : स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुवारी (ता. २३) शिवराज नगर येथील अनंत मठात रक्तदान शिबिर व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक कार्यक्रमांस पहाटे पाच वाजता काकड आरती पासून सुरवात होणार आहे. त्यानंतर अभिषेक, श्री दत्त याग, दहिभाते महाराज यांचे प्रवच
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
महापालिकेचे गृहप्रकल्प बांधून धूळखात २०१४ पासून देशाचे पंतप्रधान घोषणा करीत आहेत की, २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळणार. परंतु २०२२ उलटून गेले आहे. महापालिकेच्या हद्दीत कोणालाच घरकुल मिळालेलं नाही. महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेत चऱ्होली व बोऱ्हाडेवाडी तसेच, मोहन नगर, उदयोमनगर ये
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
गावोगावचे उरुस, जत्रा, गणेशोत्सव व उत्साहाने होतात. त्यासाठी घरटी वर्गणी घेतली जाते. कुणाला बळजबरी नाही की, कुणालाही जबरदस्ती नसे. ऐच्छिक वर्गणी असल्याने सर्व जण आपापल्या स्वच्छेने उत्सवाला आर्थिक मदत देऊन सहभाग नोंदवत. काही रक्कम शिल्लकच राहिल्यास अहवाल गावकऱ्यांना वाचायला मिळत. परंतु, हल
MORE NEWS
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी - महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमिला लटपटेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. २१) दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कर
महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमिला लटपटेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. २१) दिल्लीत भेट घेतली.
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी - वाहतूक समस्येसह माथाडी, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित तक्रारी असल्यास तसेच खंडणी, पैशाची मागणी होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हिंजवडी येथे केले.
हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसंबंधित विविध समस्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कंपनी प्रतिनिधीनींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची फेज एक येथे बैठक घेतली.
MORE NEWS
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
वडगाव मावळ, ता. २१ : वडगाव शहरात प्रभागनिहाय प्रशासन आपल्या दारी हे अभियान राबवून नागरिकांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेविका अर्चना म्हाळसकर यांनी केली आहे.नगरसेविका म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांची भेट घेऊन मागण्यांबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की,
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी, ता. २१ ः मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका विविध उपाययोजना करत आहे. त्यात जप्ती, जप्ती केलेल्या साहित्याची विक्री यांसह मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांच्या नावांची वृत्तपत्रांतून प्रसिद्धी केली जात आहे. यामध्ये महापालिकेच्या चाळीस वर्षांच्या वाटचालीतील काही माजी नगरसेवकांचाही समावेश अ
MORE NEWS

पिंपरी-चिंचवड
पिंपरी - ‘एका दिवसात आमच्या चारशे सदनिका बुक झाल्या’, ‘घरांना मागणी वाढली आहे, शॉर्टेज पडतात की काय, अशी स्थिती आहे’, ‘दोन, अडीच व तीन बीएचके प्लॅटला अधिक मागणी आहे,’ हे शब्द आहेत, शहरातील बांधकाम व्यावसायिकांचे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील बांधकाम क्षेत्राचा आढावा घेतला अस
‘एका दिवसात आमच्या चारशे सदनिका बुक झाल्या’, ‘घरांना मागणी वाढली आहे, शॉर्टेज पडतात की काय, अशी स्थिती आहे’, ‘दोन, अडीच व तीन बीएचके प्लॅटला अधिक मागणी आहे.'