मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घ्या : प्रा. डॉ. सोनकांबळे

मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घ्या : प्रा. डॉ. सोनकांबळे
Published on

पिंपरी, ता. ३१ : ‘‘विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधील बऱ्याच करिअर वाटा खुणावत आहे. त्यामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन आहेत. त्या निवडून विद्यार्थ्यांचे करिअर उत्तम होऊ शकते.’’, असे मत पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे प्रा. डॉ. स्वप्नील सोनकांबळे यांनी व्यक्त केले.
प्रा. डॉ. सोनकांबळे म्हणाले,‘‘एमबीएसह आणखी काही कोर्सेस करणे आवश्यक आहे. त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, फिन टेक यासारख्या काही कोर्सेस केल्याने तरूणांना आणखी चांगल्या संधी आहेत. यासोबत एट्रन्सशीपवर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. तसेच ऑन जॉब ट्रेनिंगवर भर द्यावा. बऱ्याचदा मोठमोठे महाविद्यालयांमध्येही शिष्यवृत्ती आणि शुल्क माफीची सुविधा उपलब्ध असते. याबाबत माहिती नसल्याने पालक विद्यार्थ्यांचे प्रवेश घेत नाहीत. त्यामुळे योग्य प्रकारे माहिती घेऊन विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडू द्यावे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com