

World Post Day Special From Letters and Postcards to Digital Banking How India Post Continues to Earn Public Trust Across India
sakal
पिंपरी : आधुनिकतेमुळे पारंपरिक पत्रांची संख्या घटली असली, तरी टपाल विभागाने स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काळासोबत मोठे बदल केले आहेत. आज टपाल विभाग केवळ पत्रे पोहोचवण्याचे काम करत नसून, तर ते एका ‘हायटेक कॉर्पोरेट बँके’सारखे काम करत आहे. तसेच अन्य सेवांमुळे टपाल विभाग आणखी सक्षम झाला आहे.