पात्रासाठी मांसाहार सोडला, अध्यात्माकडे वळला; ‘बिनोदिनी’ साठी अभिनेत्याने केली प्रचंड मेहनत, म्हणाला-

Chandan Roy Sanyal: अभिनेता चंदन राॅय सान्यालने ‘रंग दे बसंती’, ‘कमिने’, ‘कांची’ वगैरे हिंदी चित्रपटांबरोबरच बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
chandan roy sanyal
chandan roy sanyal esakal
Updated on

अभिनेता चंदन राॅय सान्यालने ‘रंग दे बसंती’, ‘कमिने’, ‘कांची’ वगैरे हिंदी चित्रपटांबरोबरच बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. प्रकाश झा यांच्या ‘आश्रम’ या सीरिजमुळे त्याला चांगली लोकप्रियता मिळाली. त्याने त्या सीरिजमध्ये भूपेंद्रची भूमिका साकारली होती. हिंदी-बंगाली चित्रपट आणि ओटीटीसारख्या माध्यमामध्ये त्याने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. आता त्याचा ‘बिनोदिनी– एकती नातीर उपाख्यान’ हा बंगाली भाषेतील चित्रपट येत्या २३ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये तो महान संत, तसेच आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांची व्यक्तिरेखा साकारीत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी साधलेला संवाद...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com