

Late Actor Ramesh Bhatkar Last Wish
esakal
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील उत्तम कलावंत आणि दिलखुलास अभिनेते म्हणजे रमेश भाटकर. उत्तम व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेल्या रमेश यांचं 2019 मध्ये निधन झालं. कॅन्सरशी त्यांनी दिलेली झुंज असफल ठरली. त्यांचे अखेरचे दिवस आणि त्यांची शेवटची इच्छा याबाबतचा खुलासा त्यांचे खास मित्र आणि अभिनेते विजय गोखले यांनी केला.