'तो प्ले बॉय आहे, किती लग्न करत आहे' आमिर खानबाबत राखी सावंतचं वक्तव्य, म्हणाली...

RAKHI SAWANT CALLS AAMIR KHAN A PLAYBOY: बिग बॉस मराठी 6 फेम राखी सावंतने नुकत्याच मुलाखतीत आमिर खानला प्ले बॉय म्हटलं आणि सलमान खानबाबत आपली मते व्यक्त केली. तिच्या बोलक्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
RAKHI SAWANT CALLS AAMIR KHAN A PLAYBOY

RAKHI SAWANT CALLS AAMIR KHAN A PLAYBOY

esakal

Updated on

RAKHI SAWANT COMMENTS ON AAMIR KHAN: बिग बॉस मराठी 6 मुळे राखी सावंत खुप चर्चेत आली होती. तिची आणि राकेश बापट यांच्या केमिस्ट्रीबाबत बरीच चर्चा रंगली होती. स्पर्धकांशी वाद, तिचं अजब वक्तव्य तसंच एकतर्फी प्रेम यामुळे राखीने बिग बॉसचा सीझन गाजवला. तिने राकेशवर प्रेम असल्याची कबुलीही दिली होती. दरम्यान अशातच राखीनं एका मुलाखतीत नाना पाटेकर आणि आमिर खानबद्दल वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com