बरणीत तोंड अडकलेल्या श्वानाला पारूने मदत करत वाचवला जीव; सोशल मीडिया पोस्टमधून केलं आवाहन

Sharyu Sonawane Save Dog Who's Mouth Stuck In Jar : पारू फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने बरणीत तोंड अडकलेल्या श्वानाचा जीव वाचवला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहीत तिने लोकांना आवाहन केलं आहे.
Sharyu Sonawane Save Dog Who's Mouth Stuck In Jar

Sharyu Sonawane Save Dog Who's Mouth Stuck In Jar

esakal

Updated on

Marathi Entertainment News : भूतदयेचे संस्कार आपल्यावर लहानपणापासून केले जातात. पण अनेकजण ते प्रत्यक्षात अंगिकारताना दिसत नाहीत. अनेकजण प्राण्यांना मुद्दाम त्रास देतात, त्यांना मारहाण करतात. पण काही माणसं प्राण्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारही प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदत करत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com