

Bapya Movie New Song Out :
esakal
Marathi Entertainment News : वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता त्या उत्सुकतेला आणखी रंग चढवत चित्रपटातील पहिले गाणे ‘हळदीत माखले’ प्रदर्शित झाले असून, सध्या हे गाणे सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेत आहे.