कोरोना काळात सुचली कथा, नाव मात्र चर्चेतल्या 'बापट'वरून; भरत जाधव यांच्या नव्या नाटकाची चर्चा

Gela Bapat Kunikade Marathi Play | Milind Phatak Purnima Talwalkar Theatre News And December Shows : भरत जाधव यांच्या पाठिंब्याने 'गेला बापट कुणीकडे' हे नवं विनोदी नाटक रंगभूमीवर येत आहे.
gela bapat kunikade

gela bapat kunikade

esakal

Updated on: 

सध्या ‘बापट’ हे नाव डीजेचा दणदणाट, ध्वनिप्रदूषण आणि सोशल मीडियावरील मीम्समुळे चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता रंगभूमीवरही ‘बापट’ नावाचं नवं विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र, या नाटकाचा सध्याच्या कोणत्याही वादाशी संबंध नाही. राम बापट नावाच्या एका साध्या माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या गमतीशीर घटनांवर आधारित या नाटकाचं नाव आहे ‘गेला बापट कुणीकडे..’

Loading content, please wait...