Bharat Jadhav

भरत जाधव हा एक लोकप्रिय मराठी अभिनेता आणि निर्माता आहे. मराठी नाटक आणि चित्रपटांतील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी तो ओळखला जातो. तो मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. तो मूळचा कोल्हापूरचा आहे आणि त्यानं कोल्हापूरला एक बंगला बांधला आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com