भावनाच्या हातावर रंगली सिद्धूच्या नावाची मेहंदी, लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'हिच्या तोंडावर नेहमीच बारा...'

Bhavana Sidhu marriage promo Zee Marathi: झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेत सध्या सिद्धू आणि भावनाच्या लग्नसोहळा दाखवण्यात येत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये भावनाच्या हातावर सिद्धूच्या नावाची मेहंदी लागलेली दाखवण्यात आलीय.
Bhavana Sidhu marriage Lakshmi Nivas promo Zee Marathi
Bhavana Sidhu marriage Lakshmi Nivas promo Zee Marathiesakal
Updated on

झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत सध्या घराघरात पोहचली आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रत्येकांच्या घरातील एक भाग झाले आहे. दरम्यान सध्या मालिकेत नवे-नवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. सिद्धू भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातल्याचं सत्य सगळ्यांना सांगतो. तेव्हापासून मालिकेत वेगवेगळे वळण आलेलं पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com