BOBBY DEOL REACTS TO ALIA BHATT FIGHT
esakal
BOBBY DEOL REACTS TO ALIA BHATT FIGHT RUMOURS ON ALPHA SETS: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सिनेमामध्ये काम केलं. त्याची आश्रम सीरिज आणि अॅनिमल सिनेमातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला. आता बॉबी देओल त्याच्या बंदर सिनेमामुळे चर्चेत आला आहे. तसंच तो अल्फा सिनेमामध्ये सुद्धा पहायला मिळणार आहे. दरम्यान अल्फाच्या सेटवर बॉबी देओल आणि आलियामध्ये वाद झाल्याचं बोललं जात होतं. त्यावर आता स्वत: बॉबी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.