DHANUSH NET WORTH 230 CRORE
esakal
DHANUSH AIADMK AND TVK POLITICAL ENTRY SPECULATION: तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता थलपती विजय यांच्या विजयानंतर आता आणखी एका अभिनेत्याच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरु आहे. 'कोलावरी डी' या गाण्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेल्या अभिनेता धनुष राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातय. दरम्यान तामिळगा वेत्री कळघम या विजय यांच्या पक्षानं धनुषचं स्वागत असल्याचं म्हटलय. मात्र याच्या त्याच्या चर्चावरून त्याच्या संपत्तीबाबत सुद्धा बोललं जातय.