

Entertainment News : एकेकाळी काशिनाथ घाणेकर यांनी गाजवलेलं नाटक गारंबीचा बापू पुन्हा एकदा सिनेमारूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आधीही या नाटकाचं रूपांतर सिनेमात करण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा हे नाटक सिनेमाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत याबद्दल घोषणा करण्यात आली.