'मामाच्या गोव्याला जाऊया'मध्ये मकरंद अनासपुरेंची धमाकेदार एन्ट्री; एकाच संवादात गुंफली १५ चित्रपटांची नावं

Mamachya Govyala Jauya : ग्दर्शक विजू माने यांनी मकरंद अनासपुरेंच्या कारकिर्दीला दिलेली ही भन्नाट आणि आगळीवेगळी सलामी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
mamachya govyala jauya

mamachya govyala jauya

esakal

Updated on

मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा प्रेक्षकांसाठी छोट्या-छोट्या सरप्राईजेसची पेरणी केली जाते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मध्येही असंच एक खास सरप्राईज दडलं आहे. या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मकरंद अनासपुरे यांचा या चित्रपटात एक भन्नाट कॅमिओ आहे आणि त्या छोट्याशा भूमिकेतही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com