खेसारी लाल यादववर भडकली मलायका अरोरा; कारण ठरला तो व्हिडिओ

MALAIKA ARORA ON KHESARI LAL YADAV: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव याच्यावर संतापली आहे. एका व्हिडिओमुळे हा प्रकार घडलाय.
malaika arora angry on khesari lal yadav

malaika arora angry on khesari lal yadav

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव याच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओवर तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे अभिनेत्रीने खेसारीच्या वांगण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com