प्राजक्ता माळीनं केलंय किंग खानसोबत काम! एका सीनसाठी घेतलेले 17 टेक; SRKसोबतची जुनी क्लिप व्हायरल

PRAJAKTA MALI WORKED WITH SHAH RUKH KHAN IN SWADES:मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने करिअरच्या सुरुवातीला शाहरुख खानच्या 'स्वदेस' चित्रपटात छोटेखानी भूमिका साकारली होती.
PRAJAKTA MALI

PRAJAKTA MALI

esakal

Updated on

PRAJAKTA MALI TOOK 17 TAKES FOR SWADES SCENE: मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने मालिका, सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून तिला वेगळी ओळख मिळाली. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचलन करताना पहायला मिळतेय. अभिनयासह ती यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे. तिचा स्वत:चा दागिन्याचा ब्रँड आहे. तसंच कर्जतजवळ आलिशान फार्महाऊस सुद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com