राजकुमार रावचा 'प्रहार' तूर्तास लांबणीवर! हे आहे कारण

PRAHAAR MOVIE POSTPONE: आधी हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता निर्मात्यांनी हा चित्रपट तूर्तास पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे
prahaar release date

prahaar release date

esakal

Updated on

दिग्दर्शक दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्स बॅनरखाली तयार होत असलेला *आणि अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट 'प्रहार' बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आधी हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता निर्मात्यांनी हा चित्रपट तूर्तास पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दिनेश विजान आपल्या चित्रपटांचे प्रमोशन खूप आधीपासून करतात, मात्र बॉक्स ऑफिसवरील इतर मोठ्या चित्रपटांच्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com