'मी माझे एग्ज फ्रीज केलेत...' राखी सावंत म्हणाली की, 'माझ्या आईने मला सांगितलंय की...'

RAKHI SAWANT REVEALS EGG FREEZING DECISION: राखी हिने एका मुलाखतीत मोठा खुलासा करत आपण एग्ज फ्रीज केल्याचं सांगितलं. सध्या तिच्या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगतीय.
RAKHI SAWANT

RAKHI SAWANT

ESAKAL

Updated on

RAKHI SAWANT EMOTIONAL INTERVIEW VIRAL: ड्रामा क्वीन राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. राखी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिने बिग बॉस मराठी सहावा भाग सुद्धा गाजवला. तिचं अतरंगी वागणं चाहत्यांचं नेहमीच लक्ष केद्रित करतं. दरम्यान अशातच राखीनं एका मुलाखतीत 'एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतल्याचं' सांगितलंय. सध्या तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com