'घरोघरी मातीच्या चुली' फेम रेश्मा शिंदेकडे गुड न्यूज? बेबी बम्पसोबतचे फोटो व्हायरल, चाहत्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत

RESHMA SHINDE BEBY BUMP PHOTOS WENT VIRAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचे बेबी बम्पसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत.
RESHMA SHINDE PREGNANT

RESHMA SHINDE PREGNANT

ESAKAL

Updated on: 

छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांचे आवडते असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. कलाकारांची लग्न, त्यांचं वैयक्तिक आयुष्य याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. मराठमोळी अभिनेत्री रेश्मा शिंदेदेखील चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून रेश्मा गरोदर आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com