SHAH RUKH KHAN: ‘किंग’मध्ये शाहरुखसोबत करीना कपूरही थिरकणार? खास गाण्यासाठी निर्मात्यांची मोठी तयारी, आंतरराष्ट्रीय गायकांचीही होणार एन्ट्री?

SHAH RUKH KHAN KING MOVIE KAREENA KAPOOR SPECIAL APPEARANCE:शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात करीना कपूर विशेष भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. 'डॅडी कूल' गाणे, कलाकार आणि २४ डिसेंबरच्या रिलीजबद्दल जाणून घ्या.
SHAH RUKH KHAN KING MOVIE

SHAH RUKH KHAN KING MOVIE

esakal

Updated on: 

KAREENA KAPOOR DADDY COOL DANCE SONG IN KING MOVIE: अभिनेता शाहरुख खानचा 'किंग' हा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानसोबत सुहाना खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी आणि जयदीप अहलावत है कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com