Sohala Trailer
esakal
SONALI BENDRE SOHALA MARATHI MOVIE TRAILER: सोनाली बेंद्रेने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दिलजले', 'मेजर साब', 'सरफरोश', 'हम साथ-साथ हैं' आणि 'हमारा दिल आपके पास है' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र, आता सोनाली बेंद्रे अभिनेत्री म्हणून नव्हे, तर प्रस्तुतकर्ता म्हणून 'सोहळा' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.